मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा
आज "मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा " कार्यक्रमाला हजेरी लावायची होती.. बर्याच दिवसं पासून या कार्यक्रम बद्दल चर्चा होत होती .. शेवटी आज योग आला .. ! ५ ची वेळ असतानाही जरा उशीराच पोहोचलो.. स्वागत २ हसतमुख मुलानी केले... अणि समजले की, चला आपण उशिरा नाही आलोंत! समोर कोणीही परिचयाचे नव्हते परन्तु एवढ्या गर्दीतही १ चेहरा मात्र सतत दिसत होता तो म्हणजे "रोहन चौधरी " !
स्वागत समारंभ झाला , चाहापन झाले , सर्वांचा परिचय देखिल झाला... तेव्हाच लीना मेहंदेले नावाच्या काकू तर चक्क ३० हुन अधिक ब्लॉग चालवत आहे असे समजले.. ! खरे तर मला १ ब्लॉग चालवताना आज खुप कष्ट घ्यावे लगत आहेत.. तरीदेखिल ३० ब्लॉग चालवणे म्हणजे.. खुप मोठी गोष्ट आहे ! असे करत करत १ -१ जन आपला आपला परिचय देत होता... !
अणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या आवडत्या ब्लॉग पैकी नेट भेट च्या ब्लॉग कर्त्याँ ची भेट झाली ! सरते शेवटी अनेक नविन मित्र झाले ! अणि कार्यक्रमा च्या अखेरीस ग्रुप फोटो झाला ! व कार्यक्रम संपला ... ! एकुणच उत्तम झाला !
या कार्यक्रमात शुद्धलेखनाच्या चूका टालन्या वर भर दिला गेला... त्या मुले मी देखिल आता मझ्या पोस्ट मध्ये शुद्धलेखनाच्या कामित कमी चूका करण्याचा प्रयत्न करीत आहे ! याच बाबतीतील लीना मेहंदाले याचे अतिशय सुन्दर माहितीपर भाषण देखिल झाले ! एकुणच माहिती + मनोरंजनाने भरलेला हा कार्यक्रम संपन्न झाला !
आयोजकंचे पुन्हा एकदा आभार !
आपला , निनाद गायकवाड !
14 comments:
वा निनाद.. ब्लॉग्सवरून ओळखी झालेल्या लोकांना प्रत्यक्षात भेटायला किती मजा येत असेल ना :) ... सहीच.
छान वाटल तुला भेटुन.....
हसतमुख मुलांमधला मी एक... :) सुहास
खूप बर वाटल तू आलास...
सहीच! तुम्ही लोकांनी मस्त धमाल केलीये हे जाणवतयं. :)
हसतमुख मुलांमधला मी दुसरा... :) सचिन
मस्त रे.....
आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत.
आपल्याला भेटून बरे वाटले .. आपल्या सर्वांचे आभार .. धन्यवाद !
Hiiee... Kharetar thambun bolayache hote sagalyanshi...pan neet nai jamale...pudhachya weli bolu...
Aani ho na tya 32 blogs kase chalavataat he kharech kode aahe majhya sathi...Ithe 1 blog diwasen diwas update karat nai me....
सगळे जळवतायत राव!
लय भारी!
काल गडबडीत.आपले नीट बोलणे झालेच नाही...
खरंच काल खूप घाईच झाली तशी. पण मजा आली. पुढल्यावेळेस जास्त गप्पा होतील.
वृत्तांत छान आहे. आम्ही मुकलो या आनंदाला. :-(
निनाद
तुम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केलात ना मेळावा.
न आलेल्या सर्वांना वाटेल की पुढल्या वेळी जायलाच हवं.
विवेक आणि पंकज पुढच्या सोहळायला नक्की आपणही या :)
आणि रोहन ... काही हरकत नाही रे.. तसे पण आपणब्लॉंगर
वर तर बोलातच असणार आहोत :)
Post a Comment