Sunday, September 19, 2010
लालबाग चा राजा २०१०
लालबाग चा राजा २०१०
या गणेश उत्सवात माझ्या ब्लॉग ला बरोबर १ वर्ष पूर्ण झाले! स्वताहाचा ब्लॉग सुरु करू शकलो , तसेच सतत तो चालवू शकलो याचा अभिमान आहे ! या ब्लॉग ची खरी सुरवात झाली ती लालबाग़ च्या राजा च्या पोस्ट ने .. गेल्या वर्षी माझ्या ग्रुप बरोबर लालबाग़ च्या राजा च्या दर्शनास गेल होतो , तय वेळेचा अनुभव लिहून सुरवात केलि होती .. आता १ वर्ष पूर्ण झाल्या नंतर पुन्हा या वर्षीच्या लालबाग चे वर्णन लिहित आहे !
(चिंचपोकळीचा चिंतामणि चे दर्शन करताना आम्ही ! )
गेल्या वेळेस च्या अनुभवातून आम्ही या वेळेस मात्र उशिरा घरातून निघालो..! ट्रेन पकडली अगदी संथ पणे "करी रोड" स्टेशन जवळ आलो ! तेथे सु प्रसिद्ध " चिंचपोकळीचा चिंतामणि " पहिला ! गेल्या वेळेस इथे कही फारशी गर्दी नव्हती .. परन्तु या वेळेस मात्र जरुर तेवढी गर्दी होती ! ! भक्त प्रल्हाद - विष्णु भागवान यांचा सुन्दर देखावा उभारला होता ! येथून आम्ही पुढे चालत लालबाग़ ला गेलो ..
(पेट पूजा केल्या नंतर ! )
१० वाजले असतील.. लालबाग गजबजलेले होते.. अतिशय गर्दी होती रस्त्यांवर.. सर्वत्र पोलिस पोलिस पोलिस ! पोटात तर खुप भूक लागली होती .. कारन पुढे किती वेळ उभे रहायचे आहे याचा काहीच नेम नव्हता म्हणून आधी थोडेसे ( म्हणजे भरपूर ! ) खाउन घेतले ! अणि मग दर्शनाच्या लाइन मध्ये गेलो..! वास्तविक विचार केला होता की आम्ही नावसाच्या लाइन मधे जाऊ.. पण आम्हाला माहित नव्हते पुढे काय होणार ते ..
( नव्साच्या लाइन मध्ये असताना ! )
लाइन पुढे सरकत होती ! तेव्हढ्यात सहजच म्हणून मी लाइन बघायला पुढे गेलो तर मला लाइन चे (विशाल ! ) स्वरुप दिसले ! अणि ते पाहून आम्ही चक्क लाइन मधून बाहेर पडून पंडाल पासून देखिल बाहेर आलो! आता ? काय करावे ? एवढ्या दुरून येउन खाली हात परत जायचे ? शेवटी असा विचार सर्वानी केला की लालबाग च्याच बाहेरच्या १ का गणपतीचे दर्शन घ्यायचे अणि चक्क घरी जायचे ! माझे मन संमती देत होते तरी मानत नव्हते !
( महत्वाची सुचना ! )
अणि... आम्हाला नव्साच्या लाइन मध्ये पुढे सरकत असलेला २५ विशी चा ( अपंग ?) युवक दिसला.. ज्याला चलता येत नव्हते तरीही कुबड्या च्या सहयाने तो पुढे पुढे सरकत होता ते सुद्धा नव्साच्या लाइन मधून ! त्याचा हा थकक करणारा पराक्रम पाहून काही काळ आम्हाला आमचीच लाज वाटली ! अणि शेवटी आम्ही गेलो मुख दर्शनाच्या लाइन मधून ! मनात १ जोश होता ..गर्मी ने तसेच तहाने ने हैरान झालो असलो तरी १ विश्वास होता की बस ! आता दर्शन घ्याय्चेच ! अणि तसेच झाले बाप्पा च्या कृपेने आम्हाला "श्री " चे दर्शन झाले ! मनात विलक्षण भाव दाटले होते ! खरेच हे दृश शब्दत वर्णने अशक्य !
( आमच्या ग्रुप ची " अनोलखी" चाहती )
दर्शन झाले होते ! तहान भागली होती ! दर्शनाची ! आता घर गाठायचे होते ! आम्ही दर्शाना ला जन्या पूर्वी डोक्याला शिंगे ( मजा - मस्ती ) म्हणून लवली होती .. तिथी अशी शिंगे अनेक लोक घेतात ! शेवटी सकाळी कॉलेज ला बसायचे आहे या भानाने TAXI पकडून एकदाचे घर गाठले ! अगदी सुखद अनुभव घेउन झोपी गेलो ! :D :D :D
( आम्ही , खास मित्र ! )
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
मित्रा ब-याच दिवसानंतर आलास बरं वाटलं.
पहिल्यांदा अभिनंदन ब्लॉगच्या पहिल्या वाढदिवसासाठी.
छान झाली सफर...
zakas !
blogla ek varsh purn zalyabaddal abhinandan !
Post a Comment