Sunday, January 31, 2010

भीमाशंकर ट्रेक !


भीमाशंकर ट्रेक !


ॐ नमः शिवाय !
पोस्ट सुरु करण्यापूर्वी सर्वप्रथम भगवन शंकराचे नाव घेतले ! आपल्याला माहितच असेल की भीमाशंकर हे भारतातल्या १२ ज्योतिर्लिन्गानापैकी १ ! यंदा उन्हाल्याचा शेवटचा ट्रेक आम्ही भीमाशंकर करायचा ठरवले ! नेहमी प्रमाने माझ्या ट्रेकिंग ग्रुप बरोबर तयारिची सुरवात झाली ! पहाटे ६:१० ची कर्जत लोकल मुलुंड वरुन पकडून आम्ही प्रवास सुरु केला !

ट्रेक चे नेतृत्व नेहमी प्रमाने मोठे - मोठे ट्रेक सहज करणारे माझे काका " श्री विवेक तवटे " यांच्या कड़े होते ! त्यांची तयारी म्हणजे उत्तम ! ट्रेक सुरु झाला ... खांडस गावापासून ! वास्तविक तिथे येण्यासाठी आम्ही जाताना ८ सीटर टमटम चा वापर केला ! नंतर आम्ही ट्रेक ल ६ भागात विभागले.. कारण ट्रेक दिसतो तसा सोपा नव्हता !

रस्त्यात आम्ही १ डोंगर चढलो ! वास्तविक भीमाशंकर ल जाताना २ वाटा आहेत ! १) शिडी घाटची ! २) गणपति घाटची !! वास्तविक शिडी घटा ची वाट अतिशय कठिन आहे.. अणि धोकादायक पण.. तसेच आमच्या बरोबर २ लहान मुली व २-३ स्त्रिया होत्या.. आम्ही गणेश घटातुनच आलो ! गणपति मंदिर दिसल्यावर १ हायसे वाटले ! वाटले की आता तर लगेच येणार भीमाशंकर ! परन्तु मला माहित नव्हते की ही तर खरी सुरवात आहे ! अजुन भरपूर बाकि होते...

आम्ही उन्हाचे चालत चालत एक विहिरी जवळ आलो.. तिथे मी एक अजब गजब उडी (?) मरुँ पाण्याच्या बोत्त्लेस भरल्या ..अणि पुढच्या प्रवासाला निघालो.. उन चकचकीत होते... तरी कसे बसे.. धापा टाकत टाकत.. आम्ही एकदाचे शेवटच्या पॉइंट ला पोहोचलो .! अणि आमची खरी कसोटी सुरु झाली ! आम्हाला पुढे जाताच येइना.. कारण jara पुल तकले की बसावे लागायचे.. कारण स्लोप हा जवळ जवळ सरळ होता.. आम्ही जवळ जवळ थामब्लोच होतो.. असे म्हान्य्चे होते ... पण शेवटी आम्ही तो ही पर केला अणि थंडगार जन्ग्लातुं शिवाच्या पवन भूमित प्रवेश केला ! मी भिमाशंकर च्या डोंगरावर पोचणारा दूसरा इसम होतो ! ( आमच्या ग्रुपमधून ) मी आता जवळ जवळ ३७०० फीट वर उभा होतो ! विश्रांति घेत असतानाच आमची स्वागत केले तिथल्या खास प्रान्याने! "शेकरू " ने ! नंतर आम्ही राहण्याची व्यवस्था करून दर्शन घेतले !

रहन्याच्या ठिकाना वरुन मंदिराचे सुन्दर दर्शन होत होते.अणि रात्रि आम्ही जेवल्यानंतर शतपावली करायला गेलो ! मजा आली ! जेवण तर लज्जत दार होते !दुसर्या दिवशी पहाटे आम्ही गुप्त भीमाशंकर पहावयास गेलो पुन्हा ट्रेक करून.. तिथे खादकल धबधबा बघितला ! अणि परत फिरलो ! आता मुंबई ची ओढ़ लागली होती.. जाताना जेव्ह्दे कष्ट पडले तह्दे उतरताना पडले नाही .. पण मजा पे मात्र अनेक वेला घसरत होता .! पुध्ये नीट उतरलो अणि खंडास कडून "गाड़ी " करून नेरल ला उतरलो. पुन्हा ट्रेन पकडून घरी ! जाता जाता विचार आला .. किती सुन्दर होते ते शिवलिंग ! ते इतके सुन्दर होते की घरी आल्या वर, अगदी ब्लॉग लिहिनाता ही त्याचे दृश्य माझ्या डोळ्या समोर येत होते ! अतिशय सुन्दर शिवलिंग पाहून... आम्ही अतिशय समाधानी झालो ! ट्रेक अगदी यशस्वी झाला !

3 comments:

Vinit V. Tavate said...

nice description bro but this was not the last trek of summer but of winter. You didn't mention about the dog and taak.

Unknown said...

Good one..n nice pic too!

Anuja Khaire said...

Nice! I must say your adventurous trekking experience is revealed very interestingly through this post.